Showing posts with label punerains. Show all posts
Showing posts with label punerains. Show all posts

 


अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पुढील २ दिवस शहरातील खासगी कंपन्या तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या यांना सुरक्षिततेसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'साठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात येत आहे.

Due to the possibility of heavy rains, the Pune Municipal Corporation is appealing to the private companies as well as information technology companies in the city to encourage their employees to work from home for the next 2 days.